CONFERENCE DETAILS
MARATHI
दुसरे NAYC: सहभागी होण्याची तयारी करा
मुख्य विषय जिकंण्यासाठी धावा (1 करिंथ 9:24) हा असेल.
तारीख: 1-2-3 ऑक्टोबर 2025
ठिकाण: नागपूर, महाराष्ट्र
👉🏻 तुमच्या मंडळीतील तरुणांना दुसऱ्या NAYC मध्ये सहभागी होण्याची तयारी करण्यासाठी आणि खाली उल्लेख केलेल्या देवाच्या सेवकांकडून बायबल विषयी शिक्षण ऐकण्यासाठी प्रोत्साहित करा.
1️⃣. सुवार्तिक जॉन कुरियन
2️⃣. सुवार्तिक जॉय जॉन
3️⃣. सुवार्तिक सॅम्युएल बी. थॉमस
आणि इतर... https://nayc2025.com/resources
🎙️ मुख्य सत्र इंग्लिश भाषेत होतील ज्यांचे भाषांतर हिंदी भाषेत केले जाईल. समुहामधील (गटामध्ये) सत्रे हे वेगवेगळ्या दहा भाषेत घेतले जातील ज्यामध्ये मराठी भाषा देखील सामील असेल.
📝 ऑनलाईन नोंदणी 15 जून 2025 पासून सुरु होत आहे.
🏧 नोंदणी शुल्क हे ₹1,000 आहे जे तुम्ही ऑनलाईन नोंदणी करतांना भरू शकता.
📲 कृपया हा मेसेज तुमच्या मंडळीच्या WhatsApp गृप वर पाठवा आणि तुमच्या ओळखीतील ब्रदरन मंडळयांतील तरुणांना देखील पाठवा.
संपर्क: सुवार्तिक मॉन्सी ॲब्राहम @ +91-9752910345
होप विश्वासी (ब्रदरन) मंडळी, भोपाळ, म. प्र.